{
  "village_code": "272100070272240000",
  "village_name": "कोरे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:56Z",
  "surveys": [
    "1060",
    "1083"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मौजे-कोरे ता.जि.पालघर येथील गट क्र.1083,1060 , ही जमीन आज रोजी निलेश काशिनाथ राऊत व इतर यांचे नावे नोंद आहे.सदरची जमीन भूधारणा वर्ग 2 ,कुळ कायदा कलम -नि.स.प्र 43 ला अधीन आहे.करिता या जमिनीसाठी मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचेकडील आदेश क्र./ महसूल/ कुळवहिवाट / श.शि./एस.आर -83/2026 दि.18/09/2026 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 8 ला अधीन राहून “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम 43” ची शर्त शिथिल करून वर्ग 1 केली असे.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे",
  "talathi": "दुर्गेश अशोक पाटील"
}
