{
  "village_code": "272100070272260000",
  "village_name": "जलसार",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:19:29Z",
  "surveys": [
    "653"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल गट नं. मौजे जलसार येथील मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचे न्यायालयात दाखल दावा क्रमांक/टेनन्सी/३२(ग)/एस.आर-०५/२०२६ चालवून दिनांक २६/१०/२०२६ रोजी आदेश खालीलप्रमाणे\n१)मौजे – जलसार, ता.जि.पालघर येथील गट क्र.६५३, क्षेत्र १.१०.५० हे.आर, पो.ख.०.१४.३० हे.आर आकार २.६६ पैकी क्षेत्र १.१०.५० हे.आर या जमिनीवर अर्जदार १ ते ३ यांचे नावे दावा जमिनीची विक्री करून देणेची विनंती मान्य करणेत येत आहे.\n२)वरील रक्कम अर्जदार यांनी एका वर्षात एका हप्त्याने पूर्ण फेड करावयाची आहे.\n३)वरील रक्कम अर्जदार यांनी भरल्यानंतर ती सामनेवाले यांना देणेत यावी.\n४)अर्जदार यांनी कुळ खरेदीची रक्कम भरल्यावर अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२(म) चे प्रमाणपत्र अदा करणेत यावे.\n५)सदरचा आदेश दोन्ही पक्षकारांना कळविणेत यावा.\n६)खर्चाबाबत आदेश नाही.",
  "talathi": "तेजल शिवाजी श्रीराम"
}
