{
  "village_code": "272100070272270000",
  "village_name": "टेभिखोडावे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:58Z",
  "surveys": [
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं. च्या जमिनीचे इतर हक्कातील खातेदार कै. गोविंद जयराम पाटील हे दिनांक २०/०५/२०२३ रोजी मयत झाले असून त्यांना असणारे वारस खालीलप्रमाणे :-\n१)गोदी गोविंद पाटील - पत्नी, वय-७० वर्ष\n२)महेश गोविंद पाटील - मुलगा, वय- ४० वर्ष\nअर्जदार यांचा वर्दीअर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र,मृत्यूदाखला ,जबाब-पंचनामा यावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "तेजल शिवाजी श्रीराम"
}
