{
  "village_code": "272100070272300000",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:25Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट न. १८८ या गटावर सामाईक खातेदार श्री. यशवंत शिणवार पाटील व इतर रा. नवघर, ता. जि. पालघर यांनी मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पालघर यांचे कडील आदेश क्र.उविपा/टेनन्सी/नवघर/शर्त शिथील/एस.आर-३४/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ अन्वये आदेशातील शर्त क्र. १ ते ७ ला अधीन राहून नोंद केली असे.",
  "talathi": "मिलिंद काशिनाथ वाढाण"
}
