{
  "village_code": "272100070272400000",
  "village_name": "चिल्हार",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:42Z",
  "surveys": [
    "18/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री.मोहम्मद उमर मोमीन यांनी अर्ज दिला की कै.इसाकभाई सुलेमानभाई मोमीन हे दिनांक-25/04/2018 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.08/04/2016 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.गट/सर्व्हे क्रमांक 18/1-एकून क्षेत्र 29.4400 चौ.मी पैकी कै.इसाकभाई सुलेमानभाई मोमीन यांचे हिस्स्यातील क्षेत्र 5.8800 चौ.मी हे मृत्युपत्राने त्यांचा भाऊ मोहम्मद उमर मोमीन यांचे नाव दाखल केले असे. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नामदेव विदे"
}
