{
  "village_code": "272100070272460000",
  "village_name": "कोसबाड",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:18:27Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमौजे कोसबाड ता.जि. पालघर येथील गट क्र. 151 उ.प्रो.फॉरेस्ट असून या जमिनीचे इतर हक्क सदरी नाव असलेले श्री.बाबु महादु तांडेल हे 03/03/2019 रोजी मयत असून त्यांचे वारस करणेकामी श्री. राजू बाबु तांडेल यांनी अर्ज केला होता. मा.तहसीलदार पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-611/2026 व तलाठी सजा नांदगाव तर्फे मनोर यांच्याकडील जबाब व पंचनामा, मृत्यू नोंदीचा दाखला व प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारसांची नावे इतर हक्क सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "विधी प्रकाश भोसले"
}
