{
  "village_code": "272100070272510000",
  "village_name": "काटाळे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:10Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे – काटाळे, ता.जि.पालघर येथील ग.नं 105 एकूण क्षेत्र 1.71.50 हे.आर. पो.ख. 0.22.40 , ही जमीन आज रोजी शिवनंदन रामचंद्र पाटील व इतर यांचे नावे दाखल असुन, जमिनमालक यांनी वरील वर्णनाचे आकाराच्या 40 पट नजराण्याची रक्कम रुपये 310/- (अक्षरी रक्कम तीनशे दहा रुपये मात्र) इतकी रक्कम चलन क्र. 50/2023, दि. 13/04/2023 रोजी सरकारी खजिन्यात भरणा केलेली आहे. कुळ वहिवाट शेतजमीन खरेदी विक्री अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी ह्यांच्या पुर्व परवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणी बाबत शासनाने वन व महसूल विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टेनन्सी 04 /2013, प्र.क्र./196 ज-1 दिनांक 11/02/2014 व सुधारित परिपत्रक दि. 07/05/2014 नुसार 7/12 चे कागदोपत्री दाखल असलेल्या ह्या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी दिल्याने मा.तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण ,पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर-44/2023 दि. 17/04/2023 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 6 ला अधीन राहून कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथिल करून इतर हक्कांतील “नि.स.प्र- कुळ कायदा कलम 43” ही नोंद कमी केली असे. तसेच भोगवटादार वर्ग 1 केली असे.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल नारायण राऊत"
}
