{
  "village_code": "272100070272540000",
  "village_name": "टाकवहाळ",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:23:43Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ ता.जि. पालघर येथील गट क्र. 33 ची लागवडीयोग्य क्षेत्राची 0.5610 हे.आर.चौ.मी जमीन ही अनवर सत्तार पटेल ,अमिना सत्तार पटेल ,अशपाक सत्तार पटेल ,अश्रफ सत्तार पटेल ,आसिम सत्तार पटेल ,नजिमा नईम पटेल ,नसिमा रशिद शेख ,नाजिया नमीर पटेल ,नौशाद अहमद मकबुलहसन चौधरी ,फईम नईम पटेल ,रश्मी अफसर शेख ,वसीमा आसिम शेख ,शबनम नईम पटेल ,शहजान नईम पटेल ,सीमा मुजफ्फर पटेल व हिना फैजान अन्सारी (खाता क्र. 282) यांच्या सामाईक नावे चालत असे. सदर जमिनीपैकी अशपाक सत्तार पटेल ,सीमा मुजफ्फर पटेल, नसिमा रशिद शेख, वसीमा आसिम शेख, हिना फैजान अन्सारी, नजिमा नईम पटेल,फईम नईम पटेल,शबनम नईम पटेल, शहजान नईम पटेल, रश्मी अफसर शेख यांनी त्यांच्या नावे असलेल्या अविभाज्य क्षेत्रापैकी 0.1250 हे.आर.चौ.मी क्षेत्राची विक्री ही सलीम अब्दुल सकुर मेमन (खाता क्र. 303) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9778/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रुपये 700000/- (रक्कम रुपये सात लाख मात्र) घेऊन खरेदी दिली असे. करिता सह. दुय्यम निबंधक वसई 6 यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "विधी प्रकाश भोसले"
}
