{
  "village_code": "272100070272540000",
  "village_name": "टाकवहाळ",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:23:43Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ ता.जि. पालघर येथील गट क्र. 27 (खाता क्र.17) चे एकूण क्षेत्र 0.72 हे.आर.चौ.मी. पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.67 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी. असून सदर एकूण क्षेत्रापैकी खातेदार अमिना सत्तार पटेल, अश्रफ सत्तार पटेल व आसिम सत्तार पटेल यांनी त्यांच्या अविभक्त हिश्श्याचे जमिनीपैकी 0.2973 हे.आर.चौ.मी. जमीन ही मोहम्मद एहतश्याम मोहम्मद अयुब शेख (खाता क्र. 288) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11290/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- (रुपये पंधरा लाख मात्र) घेऊन खरेदी दिली असे. करिता सह दु.नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरिता दाखल केले असे.",
  "talathi": "विधी प्रकाश भोसले"
}
