{
  "village_code": "272100070272540000",
  "village_name": "टाकवहाळ",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:20:02Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ, ता.जि. पालघर येथील गट क्र. 29 चे एकूण क्षेत्रापैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.3980 हे.आर.चौ.मी. व 0.0020 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र मधील 0.0333 हे.आर.चौ.मी. क्षेत्र हे खातेदार अरबीना शाहनवाज पटेल व अंजुमन शाहनवाज पटेल यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11281/2026 अन्वये रुपये 6,39,000/- (रक्कम रुपये सहा लाख एकोणचाळीस हजार मात्र) घेऊन खरेदीदार आसिफ अब्दुल सकुर मेमन, अब्दुल रहमान मंजुर अहमद शाह, हमीद अब्दुल्लाह शेख, अब्दुल्लाह मो. साफीर खान, अबुशमा मदरुल्लाह खान (खाता क्र. 307) यांना विकत दिली असे. खरेदीदार यांनी गट क्र. 26 मधील 0.0333 हे.आर.चौ.मी. क्षेत्र व गट क्र. 29 मधील 0.0933 हे.आर.चौ.मी. क्षेत्र असे एकूण 0.1266 हे.आर.चौ.मी. क्षेत्र खरेदी केली असे. करिता सह. दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "विधी प्रकाश भोसले"
}
