{
  "village_code": "272100070272560000",
  "village_name": "करळगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 387,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:58Z",
  "surveys": [
    "104",
    "130",
    "47",
    "5",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या भूमापन क्रमांक ची जमीन आज रोजी उ.प्रो.फॉरेस्ट यांचे नावे असून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३),दि.२३ एप्रिल २०२६,मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ते-जमिनबाब/कावी-२४२/२०२६ दिनांक.०३/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/जमिनबाब-२/कावि-९४४ /२०२६ दि.११/०७/२०२६,वनपरिक्षेत्र अधिकारी मनोर,यांचेकडील आदेश जा.क्र./अ/जमिन/196/सन २०२६/२७ दि.०९/०७/२०२६ मा.उप वनसंरक्षक,डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.११६७ /दि.०२/०७/२०२६ /सन २०२५-२६, नुसार सदर ७/१२ चे भोगवटादार सदरी असलेली उ.प्रो.फॉरेस्ट ही नोंद कमी करून महाराष्ट्र शासन वनविभाग – संरक्षित वन अशी नोंद केली असे.तसेच इतर हक्क सदरी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद केली असे.",
  "talathi": "भरत नवसु सांबरे"
}
