{
  "village_code": "272100070272570000",
  "village_name": "टेण",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:46Z",
  "surveys": [
    "40",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं.40 क्षेत्र-1.20.20 पो.ख.0.07.60 गट नं.47 क्षेत्र-0.29.30 पो.ख.0.00.80 ची नि.स.प्र.जमिन आवेश समसुद्दीन आवारी व इतर यांचे नांवे असून त्यांनी शासन परिपत्रकानुसार आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरण्याची अट शासनाने वगळली आहे.तरी सातबारा सदरी असलेली नि.स.प्र नोंद कमी केली असे.\nसदरची नोंद -मा.तहसिलदार व शेतजमिन पालघर यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर - 96 /2026 दि.05/10/2026.च्या अटी व शर्ती,महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.११/०२/२०१४,महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.०७/०५/२०१४.",
  "talathi": "भरत नवसु सांबरे"
}
