{
  "village_code": "272100070272570000",
  "village_name": "टेण",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:46Z",
  "surveys": [
    "103/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nएएसएम इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. अलाउद्दीन खान ,एएसएम इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. जमीर अहमद ईमामअली खान ,एएसएम इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. महम्मद अब्दुल कादीर फौकत ,एएसएम इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. मेहदी हुसेन चौधरी - - -रा. टेण(खाता क्रमांक216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/2/1, बिगरशेती क्षेत्र 62.1134 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.89.591 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसमिउल्ला मन्नान शाह , (खाता क्रमांक :-242)गट/सर्व्हे क्रमांक 103/2/1 बिगरशेती क्षेत्र 1.89591 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7639 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भरत नवसु सांबरे"
}
