{
  "village_code": "272100070272690000",
  "village_name": "बहाडोली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयत कुळाची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:42Z",
  "surveys": [
    "65/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयत कुळाची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल स.नं.जमिनीचे कुळातील खातेदार कै.चंद्रकांत परशुराम पाटील हे गावी दिनांक-12/05/2026 रोजी मयत असून त्यांना पुढीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत:\n1.ललिता चंद्रकांत पाटील नाते पत्नी वय 63\n2.सचिन चंद्रकांत पाटील नाते मुलगा वय 47\n3.नितीन चंद्रकांत पाटील नाते मुलगा वय 45\n4.बिपीन चंद्रकांत पाटील नाते मुलगा वय 44\nअसे वरील वारस असून अन्य वारस नसलेबाबत सत्याप्रतीज्ञापत्र,स्थानिक चौकशी,जबाब,पंचनामा,मौजे-खामलोली येथील फेरफार क्रमांक 3187 दि.12/05/2026 अन्वये मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सुषमा गंगाधरराव दासरवार"
}
