{
  "village_code": "272100070272700000",
  "village_name": "हालोली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1698,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:37Z",
  "surveys": [
    "300",
    "302",
    "306/अ",
    "306/ब",
    "308/अ",
    "308/ब",
    "314",
    "317",
    "326",
    "329",
    "331/अ",
    "331/ब",
    "346/1",
    "349",
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट न.चे जमीनीचे खातेदार सौ.सुनिता सुनिल तुंबडा रा- धुकटण ता.जि.-पालघर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुलभा गणु पाडोसा ऐवजी सुनिता सुनिल तुंबडा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता,या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा कार्यकरी दंडाधिकारी पालघर क्र.महसूल/आरटीएस-2/कावी-657/2025 दिनांक-08/04/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरवार ते बुधवार ऑक्टोबर 24- 30,2024/कार्तिक 2- 8,शके 1946 मधील नोंदणी क्र (M- 24242315)अन्वये त्यांनी सुलभा गणु पाडोसा ऐवजी सुनिता सुनिल तुंबडा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे 7/12 सदरी सुलभा गणु पाडोसा ऐवजी सुनिता सुनिल तुंबडा असे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "मिंड विजयकुमार शिवाजी"
}
