{
  "village_code": "272100070272750000",
  "village_name": "साखरे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1175,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:59:27Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) मोहन बाबुराव किणी 2) शकुन पांडू तरे 3) लडकुबाई जगन्नाथ वझे यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री. मोहन बाबुराव किणी व श्रीम.लडकुबाई जगन्नाथ वझे यांनी गट नं 49 एकूण क्षेत्र 0.08.20 हे.आर. मधून त्याच्या अविभाज्य हिश्याची पूर्ण:विक्री क्षेत्र 0.0546 हे.आर. जमिन हि श्री.भुषण रामचंद्र नाईक व श्री.सतीश बंडू पाटील यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची पूर्ण: विक्री) दस्त क्रमांक 12140/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नामदेव विदे"
}
