{
  "village_code": "272100074211200000",
  "village_name": "तारापुर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1284,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:07Z",
  "surveys": [
    "63/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार सिद्धार्थ रमेश पेज्ये\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत गंगाराम संखे ,संजय आत्माराम संखे रा. तारापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 12799-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/5 क्षेत्र 0.5113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत गंगाराम संखे ,संजय आत्माराम संखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लावंण्या प्रविण जाधव"
}
