{
  "village_code": "272100074211300000",
  "village_name": "पालघर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8205,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:25:59Z",
  "surveys": [
    "116/147/133/1/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन देणार : शेठ फीनकॅप सर्विसेस प्रायवेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर भावेश शांतिलाल शेठ तर्फे कु मु यशवंत सोनावणे\nलिहुन घेणार : प्रियंका जयेंद्र ठाकूर, मेहुल दिपक ठाकूर, रोहन जयेंद्र ठाकूर, सिद्धार्थ दिपक ठाकूर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दीपक हरिश्चंद्र ठाकूर तर्फे कु.मु. सिध्दार्थ दीपक ठाकूर तर्फे कु.मु. मे. युनिक बिल्डर्स एॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार अनुप अशोक मेहता यांनी सर्वे नंबर 116/147/133/1/2/3 दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 18138/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,00,00,000/- (अक्षरी आठ कोटी मात्र) कर्ज घेऊन क्षेत्र 1165.1674 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8,00,00,000/- (अक्षरी आठ कोटी मात्र) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
