{
  "village_code": "272100074211300000",
  "village_name": "पालघर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:33:25Z",
  "surveys": [
    "198/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे पालघर, ता.जि.पालघर स.नं 198/1 ह्या जमिनीचे 7/12 सदरी इ.एम.झिंगलकर जनरल ब्रदर वुड बोर्ड एजंट चर्च चे नावे असून जमिन मालक यांनी सदर कंपनीचे नाव बदलणे कामी त्यांनी अर्ज केला असून अर्जासोबत त्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त-२ बृहमुंबई विभाग, मुंबई यांचे कडील अर्ज क्र. 24/2024 दि.26/06/2025 पत्र व लगत ट्रस्टी जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रदरेन यांचे दि.12/01/2026 पत्र जोडले असून या पत्रान्वये सदर ट्रस्टचे जुने नाव इ.एम.झिंगलकर जनरल ब्रदर वुड बोर्ड एजंट चर्च हे बदलून नवीन नाव जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रदरेन केले असे.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
