{
  "village_code": "272100074211300001",
  "village_name": "टेंभोडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 5197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:07Z",
  "surveys": [
    "113/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्र. 113/1 एकूण क्षेत्र 0.55.00 हे.आर पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर हि जमीन कलावती गयाप्रसाद मिश्रा यांच्या नावे दाखल आहे. सदर जमीनीपैकी क्षेत्र 0.18.00 हे.आर जमीन त्यांनी मा. दुय्यम निंबधक पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 12628/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/-( चाळीस लाख रुपये मात्र ) एवढ्या किमतीस 1) परमेश्वर खेताऊप्रसाद विश्वकर्मा 2) परमदयाल खेताऊप्रसाद विश्वकर्मा 3) शशिकांत बाबुराव गवळी 4) जितेन्द्र भगवान नकुम 5) सभाचंद्र विश्वकर्मा 6) प्रदीप कतवारु गुप्ता यांना खरेदी दिल्याने दस्तावरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल करण्याची नोंद केली असे. सदर खरेदीदार यांचा हिस्सा पुढीलप्रमाणे 1) परमेश्वर खेताऊप्रसाद विश्वकर्मा यांचा 25 % हिस्सा 2) परमदयाल खेताऊप्रसाद विश्वकर्मा यांचा 25 % हिस्सा 3) शशिकांत बाबुराव गवळी यांचा 22.22 % हिस्सा 4) जितेन्द्र भगवान नकुम यांचा 11.11 % हिस्सा 5) सभाचंद्र विश्वकर्मा यांचा 5.56 % हिस्सा 6) प्रदीप कतवारु गुप्ता यांचा 11.11 % हिस्सा राहील.\nजमिनीचा तपशील\nगट क्र 113/1 एकूण क्षेत्र 0.55.00 हे.आर पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर पैकी खरेदी क्षेत्र 0.18.00 हे.आर",
  "talathi": "निलेश किसन भसरा"
}
