{
  "village_code": "272100074211300001",
  "village_name": "टेंभोडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 5199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nगोविंद पंडीत यादव , दीपक गोविंद यादव ,हर्षल गोविंद यादव रा. टेंभोडे (खाता क्रमांक-866) यांचे गट/सर्व्हे क्रमांक-119/2/अ/प्लॉट न./1, बिगरशेती क्षेत्र 3.3100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3100 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफिया सफायर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे चेअरमन प्रदीप किसन मेस्त्री , फिया सफायर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे खजिनदार मनमोहन बहुगुणा, फिया सफायर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सेक्रेटरी संतोश चंदूलाल नंदिले (खाता क्रमांक :-2122) गट/सर्व्हे क्रमांक- 119/2/अ/प्लॉट न./1 बिगरशेती क्षेत्र 3.3100 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7659/2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n119/2/अ/प्लॉट न./1",
  "talathi": "निलेश किसन भसरा"
}
