{
  "village_code": "272100074211300001",
  "village_name": "टेंभोडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 5200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:07Z",
  "surveys": [
    "1/16/अ",
    "1/4/2",
    "4/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nबाजूस दाखल केलेली मौजे-टेंभोडे ता.जि.पालघर येथील खातेदार श्रीधर गणपत कुडू यांनी\nगट/सर्व्हे क्रमांक - 1/16/अ खाता क्र. 1958 क्षेत्र 0.24.30 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.02.70 हे.आर\nगट/सर्व्हे क्रमांक - 4/3/अ खाता क्र. 1958 क्षेत्र 0.16.51 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.01.83 हे.आर\nगट/सर्व्हे क्रमांक - 1/4/2 खाता क्र. 1925 क्षेत्र 0.17.33 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.01.92 हे. आर हे . त्यांनी\nलिहुन घेणार :\nहंसराज रविंद्र घरत , (खाता क्रमांक :-1917) गट/सर्व्हे क्रमांक - 1/16/अ क्षेत्र 0.02.70 हे.आर\nहंसराज रविंद्र घरत , (खाता क्रमांक :-1917) गट/सर्व्हे क्रमांक - 4/3/अ क्षेत्र 0.01.83 हे.आर\nहंसराज रविंद्र घरत , (खाता क्रमांक :-1917) गट/सर्व्हे क्रमांक - 1/4/2 क्षेत्र 0.01.92 हे .आर\nयांना दुय्यम निंबधक डहाणू ता.डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7945/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,60,000/- (अक्षरी रुपये वीस लाख साठ हजार मात्र ) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश किसन भसरा"
}
