{
  "village_code": "272100074211300003",
  "village_name": "नवली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4405,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "38/1/अ/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. परफेकट कॉनटेनीअर्स प्रा.लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जगदीश गजानन कडू रा. नवली(खाता क्रमांक378) यांचे सर्व्हे क्रमांक 38/1/अ/5, बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबी. एम. इन्फ्रा तर्फे प्रोपायटर शादाब सदाकत अन्सारी (खाता क्रमांक :-2096)गट/सर्व्हे क्रमांक 38/1/अ/5 बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11016 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 82,00,000/-(अक्षरी ब्याऐंशी लाख रुपये मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल दिनेश कोलेकर"
}
