{
  "village_code": "272100074211300003",
  "village_name": "नवली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "44/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : बॅसिन कॅथॉलीक को-ओपॅरेटिव्ह बँक, पालघर\nलिहुन देणार : नितेश हरिश्चंद्र पाटील , प्रतिक सुभाष पाटील , विकास हरिश्चंद्र पाटील रा. नवली गट सर्वे नंबर 44/8 यांनी दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11511 दिनांक 07/10/2026 प्रमाणे कर्ज घेणार -अमेय विकास पाटील ,श्रीमयी स्टोन इंडस्टीस तर्फे भागीदार अमेय विकास पाटील,श्रीमयी स्टोन इंडस्टीस तर्फे भागीदार किरण विष्णू पाटील रक्कम रुपये 2,50,00,000/-(अक्षरी रक्कम दोन करोड पन्नास लाख ) कर्ज घेऊन क्षेत्र 5.1000 वर बोजा दाखल करणेबाबत बॅसिन कॅथॉलीक को-ओपॅरेटिव्ह बँक दिनांक 07/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल दिनेश कोलेकर"
}
