{
  "village_code": "272100074211300003",
  "village_name": "नवली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4416,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "23/1/अ/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026बाजूस दाखल केलेली मौजे-नवली ,ता.जि.पालघर येथील सर्व्हे क्रमांक २३/१/अ/३१ ,क्षेत्र 0.२८४३५ हे.आर ही जमीन आज रोजी ज्योती स बबलादी,उन्मेश मनोहर सावंत, तृप्ती मनोहर सावंत,दिप्ती मनोहर सावंत, ललिता मनोहर सावंत,यांचे नावे नोंद आहे. सदर जमिनीचे खातेदार उन्मेश मनोहर सावंत, ललिता मनोहर सावंत यांनी आपल्या हिस्याचे क्षेत्र ज्योती स बबलादी, तृप्ती मनोहर सावंत, दीप्ती मनोहर सावंत , यांचेकरीता सोडून दिल्याने सह दुय्यम निबंधक पालघर -2 ता.जि.पालघर यांचेकडील दस्त क्रमांक १३५१६/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्रकरून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार १.उन्मेश मनोहर सावंत 2.ललिता मनोहर सावंत यांची नाव कमी केले असे. वरीलप्रमाणे रजिस्टर्ड हक्कसोडपत्राची नोंद केली असे",
  "talathi": "विशाल दिनेश कोलेकर"
}
