{
  "village_code": "272100074211300003",
  "village_name": "नवली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "81/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nबिना दिपक शिरगावकर रा. नवली(खाता क्रमांक425) यांचे सर्व्हे क्रमांक81/9, बिगरशेती क्षेत्र 17.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.8275 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाई आशीर्वाद अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या , तर्फे अध्यक्ष सलीम उस्मान कालाडीया, अध्यक्ष जगदीश नारायण बावडेकर(खाता क्रमांक :-2099)सर्व्हे क्रमांक 81/9 बिगरशेती क्षेत्र 14.8275 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4588 दिनांक 27/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.\nयापूर्वी झालेलेल दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील दस्त क्र.२३४६ दि.३०/७/२०२० अन्वये लिहून घेणार साई आशीर्वाद कॉ-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या नावात दुरुस्ती करून दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4588 दिनांक 27/11/2020 प्रमाणे साई आशीर्वाद अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या असे नाव सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले",
  "talathi": "विशाल दिनेश कोलेकर"
}
