{
  "village_code": "272100074211300003",
  "village_name": "नवली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "45/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाश आत्माराम पाटील रा. नवली (खाता क्रमांक 701) यांचे सर्व्हे क्रमांक45/1/3, बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१.साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे अध्यक्ष मुकेशकुमार रतन झा\n2. साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे खजिनदार -नरेश वसंत दळवी\n3. साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे सचिव -स्नेहीत हरेश्वर पाटील (खाता क्रमांक :-2100) सर्व्हे क्रमांक 45/1/3 बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12506 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल दिनेश कोलेकर"
}
