{
  "village_code": "272100074211300005",
  "village_name": "अल्याळी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:36Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nगट क्रमांक 252, एकूण बिगरशेती क्षेत्र 296.50.00 आर चौमी पैकी संपन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.000 आर.चौ.मी व प्रसन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.00.00 आर.चौमी असे एकूण 36.00.00 आर.चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधीरेन्द्रकुमार मधुकांत झा ,पवनकुमार फुदन साह - - -, (खाता क्रमांक :-1026 ) गट क्रमांक252, एकूण बिगरशेती क्षेत्र 296.50.00 आर चौमी पैकी संपन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.000 आर.चौ.मी व प्रसन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.00.00 आर.चौमी असे एकूण 36.00.00 आर.चौमी\nयांना दुय्यम निंबधक पालघर ता.जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10892/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,00,000/- ( अक्षरी रुपये एक कोटी तीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विठ्ठल अर्जुन वैद्य"
}
