{
  "village_code": "272100074211600000",
  "village_name": "खैरा (बोईसर)",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 598,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:20:21Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजुस दाखल केलेल्या बिनशेती स.नं./हि.नं. ची जमीन आजरोजी 1) प्रशांत वी साळगावकर क्षेत्र.0.87.50 आर.चौ.मी. 2) सयादेवन शेखरन क्षेत्र.0.87.51 आर.चौ.मी. 3) सुरज ए उपासनी क्षेत्र.1.74.99 आर.चौ.मी.यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. वरील जमिन मालक 1) प्रशांत वी साळगावकर 2) सयादेवन शेखरन 3) सुरज ए उपासनी यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र 1) सागदेवन शेखरन 2) अनिता सागदेवन 3) प्रल्हाद कमळाकर संखे 4) प्राची प्रल्हाद संखे यांजपासुन रक्कम रुपये 19,04,000/- (अक्षरी रुपये एकोणचाळीस लाख चार हजार रुपये मात्र ) घेऊन सह दुय्यम निबंधक पालघर - 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 10609/2026 दिनांक 11/09/2026 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे.\n1) सागदेवन शेखरन 2) अनिता सागदेवन 3) प्रल्हाद कमळाकर संखे 4) प्राची प्रल्हाद संखे यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nस.नं./हि.नं. 2/1 व 5/प्लॉट नं.12 क्षेत्र 3.50.00 आर.चौ.मी. आकार 35.00 हे.आर. जमिन विकत घेतले आहे.\nनोंद – वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल वरून नोंद केली आहे.\n2/1 व 5/प्लॉट नं. 12,2/1 व 5/प्लॉट नं. 12",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
