{
  "village_code": "272100080272910000",
  "village_name": "कोल्हापूर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:28Z",
  "surveys": [
    "98/6/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026बाजूस दाखल केलेली जमिन मिळकत हि\nलिहुन देणार:-\n1) जॅकलीन लुईस आल्मेडा\n2) पुष्पा विल्यम डिमेलो\n3) मेरी आगुस्तीन रॉड्रीक्स\n4) संगीता मायकल रॉड्रीक्स\n5) सुमन विन्सेंट मिनेजीस (खाता क्रमांक :- 485 ) यांचे सर्व्हे क्रमांक 98/6/अ च्या तर्फे कु.मु. चार्लस विन्सेंट मिनेजीस\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1) चार्लस विन्सेंट मिनेजीस\nयांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 7050 दिनांक 23/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\nनोंद : वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र आणि दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 7050 दिनांक 23/04/2026 हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
