{
  "village_code": "272100080272920000",
  "village_name": "पाटीलगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:41Z",
  "surveys": [
    "39/1/1/2",
    "39/10/2",
    "39/11/1",
    "39/13/2",
    "39/14/1/1",
    "39/14/2/1",
    "39/3/1/2",
    "39/3/2",
    "39/4/2",
    "39/4/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहक्कसोड पत्रावरुन बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नंची सामाईक जमीन लुहुन देणार\n१)भीमाबाई मुकुंद चौधरी\n२) मालती जयंत चुरी\n३) मीनल नितीन सावे\n४ ) ऋणल प्रभाकर पाटील\n५ )भारती चंद्रकांत ठाकूर\n६ )महेश रघुनाथ म्हात्रे\n७) चिराग महेंद्र म्हात्रे\nयांच्या नावे दाखल असुन यांनी दुय्यम नि.वसई.२ यांचे कडिल नोंदणीकृत हक्कसोडपत्रन्वये दस्त.क्र.VSI2-15369-2026 दि.31-08-2026 अन्वये\nलिहून घेणारे\n1)रामदास दाजी वर्तक\n2) बाळकृष्ण दाजी वर्तक\n3)मोहन दाजी वर्तक\n4) विलभा विनोद चुरी\n5) अजित दत्तात्रेय वर्तक\n6)स्वप्नील दत्तात्रेय वर्तक\n7)कुमार सदानंद वर्तक\n8)अमिता अजित वर्तक\n9)राकेश सदानंद वर्तक\n10)राखी विपुल चौधरी\nयांचे करिता सोडुन दिल्यामुळे अ.क्र 1 ते 7 यांचे नाव 7/12 सदरी कमी करणे कामी नोद केली असे.\nवरील प्रमाणे जमिन मिळकत हक्कसोडपत्रक लिहुन घेणार अ.नु क्र.1 ते 10 यांच्या नाव दाखल केली असे.तसेच मधिल लिहुन देणार यांचे अ.क्र 1 ते 7 यांचे नाव 7/12 सदरी कमी करणे कामी नोद केली असे.\n(नोंद-वर्दीअर्ज,प्रतिज्ञापत्र.,दुय्यम नि.वसई.२ यांचे कडिल नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त.क्र. VSI2-15369-2026 दि.31-08-2026 अन्वये केली)",
  "talathi": "अजय शं भडांगे"
}
