{
  "village_code": "272100080272920000",
  "village_name": "पाटीलगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1342,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:41Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 328/2025 आदेश दिनांक : 25/03/2025 बाजूस दाखल केलेल्या स.नं जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर सौ हेलन थोमस बरबोज (थोमास बाप बरबोज ) (लग्नापूर्वीचे ) अशी नोंद आहे .त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग २ नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,एप्रिल १३-१९,२०२३ /चैत्र २३-२९ ,शके १९४५ नोंदणी क्रमांक M-२३९११० नुसार त्याच्या नावाची नोंद सौ. हेलन फ़ेलिक्स डिमेलो ( लग्नानंतर) असे बदल केल्याने ७/१२ नावाची नोंद केली असे .",
  "talathi": "अजय शं भडांगे"
}
