{
  "village_code": "272100080272930000",
  "village_name": "मुक्काम",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:06Z",
  "surveys": [
    "90/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : वसई प्रगती को-ऑप क्रेडीट सो.लि.अर्नाळा\nलिहून घेणार : आशा यशवंत म्हात्रे सह अर्जदार यशवंत रघुनाथ म्हात्रे ,मान्यता देणार धर्मेंद्र गजानन भोईर\nसर्वे नंबर 90/15 वरील वसई प्रगती को-ऑप क्रेडीट सो.लि. अर्नाळा यांचेकडून दिनांक 14/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र./वप्रसो/खाते बंद दाखला/२०२६-२७ /१५४ दि. २३/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद - वर्दी अर्ज,बँकेचे पत्र,सह दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्र. 16091 दि.04/09/2026 प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "अजय शं भडांगे"
}
