{
  "village_code": "272100080272930000",
  "village_name": "मुक्काम",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:06Z",
  "surveys": [
    "87",
    "88/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री. किशोर हिरा भोईर यांनी अर्ज दिला की, कुळ खातेदार कै. व्दारकाबाई हिरा भोईर ह्या दिनांक 05/08/2012 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nअ.क्र. वारसांची नावे वय नाते\n१) सुरेश हिरा भोईर 64 मुलगा\n२) किशोर हिरा भोईर 53 मुलगा\n३) कुंदा यज्ञेश्वर पाटील 60 वि.मुलगी\n४) शशिकला मोहन पाटील 56 वि.मुलगी\nमयतास वरील प्रमाणे वारस असून अन्य कोणीही वारस नाही .करिता मयताचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे.\nनोंद - वर्दी अर्ज ,मृत्यू दाखला ,प्रतिज्ञा पत्र, जबाब ,पंचनामा प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "अजय शं भडांगे"
}
