{
  "village_code": "272100080272940000",
  "village_name": "अर्नाळा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:46Z",
  "surveys": [
    "25/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे क्लार्क युवराज पाटील\nगहाणखत लिहुन देणार : तनुजा बाळकृष्ण वैती ,तरुण बाळकृष्ण वैती ,तानसेन बाळकृष्ण वैती ,तृष्णा बाळकृष्ण वैती ,तेजस बाळकृष्ण वैती ,भारती बाळकृष्ण वैती रा. अर्नाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक 14312-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तनुजा बाळकृष्ण वैती ,तरुण बाळकृष्ण वैती ,तानसेन बाळकृष्ण वैती ,तृष्णा बाळकृष्ण वैती ,तेजस बाळकृष्ण वैती ,भारती बाळकृष्ण वैती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय शं भडांगे"
}
