{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "203/6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : बेसिन कॅथोलिक को.ऑप.बँक लि.\nलिहून घेणार : अॅन्र्ड्यु विन्सेंट लोपीस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 203/6/2 तपशिल : दिनांक 05/08/2023 रोजी बॅसीन कॅथोलिक को-ऑप बँक लि. चा अॅन्र्ड्यु विन्सेंट लोपीस यांच्या नावे र.रु.1530000/- कर्ज. - 19739\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. BCCB/AGASHI/SSLN-768/13 दिनांक 07/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद : वर्दी अर्ज,दुय्यम निबंधक सह.दु.नि.वसई 2 येथील दस्त क्र.9901/2026 दिनांक 04/06/2026,बँक यांचेकडील पत्र क्र. BCCB/AGASHI/SSLN-768/13 दिनांक 07/05/2026,सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
