{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "23/38",
    "27/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमिन\nलिहुन देणार:-\n1) मोरेश्वर कृष्णा बारीया\n2) राजीव यशवंत पाटील च्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु.मु. दर्पण नरेंद्र ठाकूर\nयांनी\nमान्यता देणार:-\n1) परेश रमेश बारीया\nलिहुन घेणार:-\n1) उपेश मोरेश्वर बारीया\n2) उदय मोरेश्वर बारीया\nयांना नोंदणीकृत हक्कसोडपत्र, सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14363/2026 दिनांक 30/09/2026 अन्वये, लिहुन देणार यांचा सदर सर्वे नं. 23/38 क्षेत्र हे.आर. 0.17.90, पोट-खराब 0.00.50 आकारणी रु.पैसे 0.31 या मिळकतीतीत असलेला 70% टक्के हिस्सा क्षेत्र हे.आर. 0.12.88, आकारणी रु.पैसे 0.22, आणि सर्वे नं. 27/7 क्षेत्र आर.चौ.मी. 21.70.00 आकारणी रु.पैसे 217.00 या मिळकतीतीत असलेला 70% टक्के हिस्सा क्षेत्र हे.आर. 0.15.19, आकारणी रु.पैसे 152.00, लिहुन देणार यांचा सपूर्ण हिस्सा विनामोबदला, हक्कसोडपत्र लिहून घेणार यांना दिले.\nसदर हक्कसोडपत्राप्रमाणे सदर जमीनीत असलेले वरील हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे ७/१२ सदरी कमी केले असे.\nनोंद : वर्दी अर्ज, सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14363/2026 दिनांक 30/09/2026, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
