{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "192/7",
    "80/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसांतान जोसेफ रॉड्रीग्ज रा. आगाशी(खाता क्रमांक3531)\nसर्व्हे क्रमांक 80/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0960 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि\nसर्व्हे क्रमांक192/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकेसरीनाथ बाळकृष्ण घरत , (खाता क्रमांक :-3987)\nयांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13588 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद : वर्दी अर्ज, दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13588 दिनांक 31/07/2026, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
