{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "71/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन मिळकत\nलिहुन देणार:-\n1)आग्नेस डॉमणिक मुर्झेलो\n2)संजना कोल्ल सुबोतो कोटल\n3)सॉन्ड्रा अजित डिसोजा\n4)समिर अॅन्थोनी डिसील्वा\n5)शोभना पिटर रॉड्रीग्ज\n6)संगिता रेमंड घोन्सालवीस\n7) शैला नेल्सन फर्नांडीस यांचे (खाता क्रमांक 1239 )\nलिहून घेणार\n1)भूपेश सदानंद राऊत (खाता क्रमांक 3991)\nखरेदी जमिनीचा तपशील\nसर्व्हे क्रमांक 1)71/5 क्षेत्र 0.09.10 हे.आर. आकारणी रु.2.06 पैसे या पैकी क्षेत्र 0.03.33 हि मिळकत\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री) दस्त क्रमांक VSI5-13467-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद-वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र व यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री) दस्त क्रमांक VSI5-13467-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
