{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.च्या जमिनी बाबत दिलेल्या अर्जा नुसार मौजे आगाशी येथील मूळ फेरफार नोंद क्रमांक १७६९२ मध्ये, नोंदणीकृत वाटणीपत्र दस्त क्र. वसई २१०२९४/२०१२ (दिनांक २५/०१/२०१३) अन्वये पक्षकार क्र. ८ श्री. रवींद्र पुरुषोत्तम पाटील यांचे वाटणीस आलेल्या मिळकतींची नोंद करताना केवळ स.नं. १२०/३, १०५/३, १०५/४, १६०/२९, १६०/२९ एवढ्‌याच मिळकती नमूद झाल्या होत्या.\nप्रत्यक्षात वाटणीपत्रातील \"परिशिष्ट ४\" नुसार मौजे आगाशी ह‌द्दीतील खालील एकूण मिळकती पक्षकार क्र. ८ यांचे वाटणीस आलेल्या आहेत. खालील सर्व सर्व्हे नंबर व हिस्सा नंबरवर वाटणी पत्र दस्ता मधील क्र. ८ यांचे नाव नोंदवण्यात येत आहे:-\nमिळकतींचा तपशील (गावः आगाशी):\nस.नं. १२० हि.नं. ३ क्षेत्र ०.२०.० (आकार रु. -)\nस.नं. १२० हि.नं. २२ क्षेत्र ०.०९.९ (आकार रु. ०.६६)\nस.नं. १२० हि.नं. २३ क्षेत्र ०.०३.० (आकार रु. ०.०८)\nस.नं. १२० हि.नं. २४ क्षेत्र ०.०४.५ (आकार रु. १.५०)\nस.नं. १२० हि.नं. २६ क्षेत्र ०.०४.० (आकार रु. १.३१)\nस.नं. १२० हि.नं. २७- क्षेत्र ०.०१.५ (आकार रु. ०.५०)\nस.नं. १२० हि.नं. २८/२- क्षेत्र ०.०१.३ (आकार रु. ०.४२)\nस.नं. १०५ हि.नं. ३-क्षेत्र ०.०३.५ (आकार रु. १.१२)\nस.नं. १०५ हि.नं. ४-क्षेत्र ०.०७.३ (आकार रु. २.३१)\nस.नं. १०६ हि.नं. २२-क्षेत्र ०.२२.१ (आकार रु. ३.००)\nस.नं. १४८ हि.नं. ६- क्षेत्र ०.०३.० (आकार रु. ०.९४)\nस.नं. १४८ हि.नं. ७ - क्षेत्र ०.००.८ (आकार रु. ०.२३)\nस.नं. १४८ हि.नं. ८ क्षेत्र ०.०२.८ (आकार रु. ०.८७)\nस.नं. १४८ हि.नं. ९ क्षेत्र ०.०२.३ (आकार रु. ०.७०)\nस.नं. १७५ हि.नं. १५ क्षेत्र ०.०१.५ (आकार रु. ०.५४)\nस.नं. १७५ हि.नं. १७ क्षेत्र ०.०१.५ (आकार रु. ०.१४)\nस.नं. १६१ हि.नं. २ क्षेत्र १.२३.९ (आकार रु. ४०.८८)\nस.नं. १६१ हि.नं. ३ क्षेत्र ०.०८.६ (आकार रु. २.८१)\nस.नं. १६१ हि.नं. ४ क्षेत्र ०.०२.५ (आकार रु. ०.८१)\nस.नं. १६१ हि.नं. ६ क्षेत्र ०.०६.६ (आकार रु. -)\nस.नं. १६० हि.नं. १/१ क्षेत्र ०.०२.५ (आकार रु. ०.२२)\nस.नं. १६० हि.नं. १/२ क्षेत्र ०.०२.० (आकार रु. ०.१७)\nस.नं. १६० हि.नं. २८/१ क्षेत्र ०.०७.१ (आकार रु. २.१९)\nस.नं. १६० हि.नं. २९ क्षेत्र ०.१६.० (आकार रु. १.७५)\nस.नं. १६० हि.नं. ३१/३ क्षेत्र ०.०२.० (आकार रु. ०.६२)\nस.नं. १६१ हि.नं. १ क्षेत्र ०.०५.३ (आकार रु. १.७५)\nस.नं. १६१ हि.नं. ५ क्षेत्र ०.०८.१ (आकार रु. २.६९)\nस.नं. १६१ हि.नं. ७ क्षेत्र ०.०३.३ (आकार रु. १.०६)\nस.नं. १९० हि.नं. १/९ क्षेत्र ०.०९.८ (आकार रु. २.३९)\nस.नं. २४८ हि.नं. १ पैकी क्षेत्र ०.०८.५ (आकार रु. ३.०६)\nस.नं. २४८ हि.नं. २-क्षेत्र ०.६३.८ (आकार रु. १५.८७)\nस.नं. २४८ हि.नं. ३-क्षेत्र ०.११.१ (आकार रु. २.६९)\nस.नं. २४८ हि.नं. ४-क्षेत्र ०.०८.१ (आकार रु. १.९४)\nस.नं. २४८ हि.नं. ५ क्षेत्र ०.१७.३ (आकार रु. ४.१९)\nस.नं. २४८ हि.नं. ६ पैकी क्षेत्र ०.०१.० (आकार रु. ०.२५)\nस.नं. २४८ हि.नं. २४ क्षेत्र ०.०३.५ (आकार रु. ०.९२)\nस.नं. २४८ हि.नं. २५ क्षेत्र ०.०३.८ (आकार रु. ०.९०)\nस.नं. २४८ हि.नं. २६ क्षेत्र ०.०३.५ (आकार रु. ०.९२)\nस.नं. १८९ हि.नं. ९ पैकी क्षेत्र ०.१३.४ (आकार रु. ३.२८)\nस.नं. २०१ हि.नं. ५ क्षेत्र ०.०३.८ (आकार रु. ०.७२)\nस.नं. १८९ हि.नं. ६ पैकी क्षेत्र ०.०२.७८ (आकार रु. ०.६४)\nस.नं. १८८ ब प्लॉट १ पैकी क्षेत्र ०.०२.१७ (आकार रु. ०.\nस.नं. १८८ ब प्लॉट १३ क्षेत्र ०.०२.९२ (आकार रु. ०.७०)\nस.नं. १८८ ब प्लॉट १४- क्षेत्र ०.०२.५३ (आकार रु. ०.६०)\nस.नं. १८८ ब प्लॉट १६ क्षेत्र ०.२७.६५ (आकार रु. ६.६०)\nस.नं. १८८ ब प्लॉट १७- क्षेत्र ०.०६.५४ (आकार रु. १.५६)\nस.नं. १८८ ब प्लॉट १८ पैकी क्षेत्र ०.१६.४९ (आकार रु. ३.९४)\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र दस्ता मधील क्र. ८ श्री. रवींद्र पुरुषोत्तम पाटील यांचे नाव संबंधित सर्व्हे नंबर व हिस्सा नंबरच्या अधिकार अभिलेखात दाखल करण्यात येत आहे.\n120/3,120/22,120/24,120/27,105/3,106/22,120/28/2,105/4,148/6,148/7,148/8,175/15,175/17,161/3,161/2,161/4,160/1/1,161/6,160/1/2,160/28/1,160/31/3,190/1/9,161/1,161/5,161/7,248/1,248/3,248/4,248/6/अ,248/2,248/5,248/25,248/24,189/5/1/1,248/26,188/ब/प्लॅाट नं/16,189/6अ,188/ब/प्लॅाट नं/1,188/ब/प्लॅाट नं/13,188/ब/प्लॅाट नं/14,188/ब/प्लॅाट नं/17,188/ब/प्लॅाट नं/18",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
