{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "148/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nश्री. रोहित हिराजी कवळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सुलभा हिराजी कवळी\nह्या दिनांक 08/07/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)रोहित हिराजी कवळी - मुलगा\n2)अलका अनिल पाटील - मुलगी\n3)अमिता सुधीर वर्तक - मुलगी\n4)संगीता संदीप पाटील - मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.\nनोंद : वर्दी अर्ज,जबाब,पंचनामा, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
