{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:28Z",
  "surveys": [
    "119/17",
    "119/24",
    "119/33",
    "119/40",
    "119/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन मिळकत हि\nलिहुन देणार:-\n1)भीमाबाई मुकुंद चौधरी\n2)भारती चंद्रकांत ठाकूर\n3)मिनल नितीन सावे\n4)ऋणल प्रभाकर पाटील\n5)महेश रघुनाथ म्हात्रे\n6)चिराग महेंद्र म्हात्रे\n7)मालती जयंत चुरी (यांचे खाता क्र. 502 आणि सर्वे क्रमांक 119/17, 119/24,119/33,119/40,119/ब)\nहक्कसोड लिहुन घेणार:-\n1)रामदास दाजी वर्तक\n2)बाळकृष्ण दाजी वर्तक\n3)विलभा विनोद चुरी\n4)स्वप्नील दत्तात्रेय वर्तक\n5)राकेश सदानंद वर्तक\n6)अमिता अजित वर्तक\n7)राखी विपुल चौधरी\n8)मोहन दाजी वर्तक\n9)अजित दत्तात्रेय वर्तक\n10)कुमार सदानंद वर्तक\nयांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक VSI2-15369-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\nनोंद : वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र आणि दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक VSI2-15369-2026 दिनांक 31/08/2026 हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
