{
  "village_code": "272100080272960000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 20425,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:36:31Z",
  "surveys": [
    "162/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कमल 18 दावा क्र.02/2026\nआदेश दिनांक : 10/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं/हि. १) उषा सेबेस्टीन डिमोन्टी २) अरनेस्ट सेबेस्टीन डिमोन्टी रा.आगाशी ता वसई जि. पालघर यांनी स.नं/हि.नं 162/1 ह्या 7/12 च्या इतर हक्क सदरी घराखालील जागा त्यांच्या नावावर होणे कामी कलम 18 अन्वये मा तहसीलदार सो वसई यांचे न्यायलयात अर्ज दाखल केला होता मा.तहसीलदार सो वसई यांचे कडील आदेश कमल 18 दावा क्र.02/2026 दि.14/10/2026 अन्वये पुढील प्रमाणे आदेश पारित केले आहेत.\n१) अर्जदार यांचा कलम १८ दावा क्रं. ०२/२०२२ मान्य करण्यात येत आहे.\n२) ग्राम महसूल अधिकारी आगाशी यांनी मौजे आगाशी ता. वसई येथील स.नं. १६२ हि.नं. १ क्षेत्र ०.०९.४० पैकी घराखालील क्षेत्र ०.०३.९० आकार २.६९ या मिळकतीच्या इतर हक्क सदरी अर्जदार यांचे नावाची नोंद करण्यात यावी.\nकरिता मौजे आगाशी ता. वसई येथील स.नं. १६२ हि.नं. १ क्षेत्र ०.०९.४० या 7/12 च्या इतर हक्क सदरी उषा सेबेस्टीन डिमोन्टी व अरनेस्ट सेबेस्टीन डिमोन्टी यांची नावे ०.०३.९० हे.आर.चौ.मी इतक्या क्षेत्राची नोंद घराखालील क्षेत्र म्हणून दाखल करत आहे.\n(नोंद मा.तहसीलदार सो वसई यांचे कडील आदेश कमल 18 दावा क्र.02/2026 दि.14/10/2026 अन्वये नोद केली असे.)",
  "talathi": "काजल मा चौधरी"
}
