{
  "village_code": "272100080272970000",
  "village_name": "वटार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:48:29Z",
  "surveys": [
    "160/2/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : वसई प्रगती को ऑ क्रेडिट सो, अर्नाळा\nलिहून घेणार : किसन आण्णा माने\nकिसन आण्णा माने यांनी सर्व्हे क्रमांक 160/2/2/अ ची जमीन वर तारण/गहाण ठेवून वसई प्रगती को ऑ क्रेडिट सो ली, अर्नाळा यांचेकडून फे फा क्र 6578 नुसार र रु 75,00,000 व फे फा क्र 6579 नुसार र रु 75,00,000 कर्ज घेतले होते. सदर कर्ज/बोजा सह दु नि वसई 2 यांचे कडील रिकनव्हेन्स दस्त क्र 18342 दी 12.10.2026 नुसार व पतसंस्था यांचेकडील पत्र क्र जा क्र/वप्रसे/खाते बंद दाखल/2026-26/306 दी 29.09.2026 दिलेवरून इतर हक्क सदरी असलेल्या फेर क्र 6578 व 6579 नुसार घेतलेली बोजा नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
