{
  "village_code": "272100080272990000",
  "village_name": "नाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:08Z",
  "surveys": [
    "137/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nगहाणखत लिहून घेणार :-\nबॅसीन कॅथोलिक को ऑप बँक लि तर्फे गणेश दत्तू चव्हाण\nगहाणखत लिहून देणार :-\n1)स्टेलॉन थॉमस रॉड्रीग्ज कु.मु. बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज 2)बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज रा. नालासोपारा यांनी दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- (अक्षरी-सतरा लाख रु मात्र.) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 137/6 क्षेत्र 0.02.50 हे.आर.चौ.मी. वर गहाणखत दिलेवरून बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात दाखल केले.\n(नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "ऋषिकेश र चौधरी"
}
