{
  "village_code": "272100080272990000",
  "village_name": "नाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:49:09Z",
  "surveys": [
    "137/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बॅसीन कॅथोलिक को ऑप बँक लि\nलिहून घेणार : बर्नाडिस थॉमस रॉड्रीक्स\nयांनी सर्व्हे क्रमांक : 137/6 तपशिल : प्रमाणे बर्नाडिस थॉमस रॉड्रीक्स यानी बसीन कॅथोलिक को.ऑप.बँक लि. तर्फे राजु डाबरे यांच्या कडुन रक्कम रुपये 17,00,000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1388\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद ;वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश र चौधरी"
}
