{
  "village_code": "272100080273010000",
  "village_name": "राजोडी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-06-24",
  "objection_until": "2026-07-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:46Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/06/2026बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन मिकात\nलिहुन देणार:-\n१) घोसाळ सावरक फर्नांडीस २) मर्शी इनास परेरा ३) अॅन्ड्रयू फिलीप फरनाथ उर्फ फर्नांडीस ४) लुईस झुज्या फरनाथ उर्फ फर्नांडीस ५) सुभाष जॉकी फर्नांडीस ६) रोमन अतु उर्फ अंतोन फरनाथ उर्फ फर्नांडीस ७) रुनाल्ड बावतीस फर्नांडीस ८) जोसेफ झ्याव फरनाथ ९) इजमल अंतोन घोन्सालविस १०) जॉना जॉकी फरनाथ उर्फ फर्नांडीस ११) पिटर अतु उर्फ अंतोन फरनाथ उर्फ फर्नांडीस १२) तृप्ती बावतीस फर्नांडीस १३)\nमार्तीन झ्याव फरनाथ यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1 खाता क्रमांक 617 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) डेव्हिड साल्व्हाडोर घोन्सालवीस २) सुजाता डेव्हिड घोन्सालवीस - - -, (खाता क्रमांक :-1510)\nयांना सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 7443 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 372000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी जमिनीचा तपशील\nगाव मौजे राजोडी ता. वसई जि. पालघर येथील स. नं. 36/1 या जमीन मिळकती वरील क्षेत्र 0.65.70 हे. आर, आकार 18.20 रु.पै. या पैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.06.00 हे. आर हि जमीन मिळकत\n(नोंद-वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र व सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 7443 दिनांक 08/05/2026 प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
