{
  "village_code": "272100080273010000",
  "village_name": "राजोडी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:46Z",
  "surveys": [
    "223/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:- 1) निलम संजय राऊत ,2)रॉसलीन संजय राऊत , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 223/15 खाता क्रमांक :- 1412या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मिल्टन अंतोनी रोझारिओ (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\n1) मिल्टन अंतोनी रोझारिओ\nजमिनीचे वर्णेन\nगाव मौजे राजोडी ता. वसई जि. पालघर येथील स.नं. 223/15 या जमीन मिळकती वरील क्षेत्र 0.04.00 हे. आर + पो.ख. 0.02.50 हे. आर, आकार 1.19 रु.पै. या पैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.02.70 हे. आर + पो.ख. 0.02.50 हे.आर या पैकी लिहून देणार यांच्या हिश्याचे क्षेत्र म्हणजेच 0.00.22 हे. आर + पो.ख. 0.00.21 हे.आर हि जमीन मिळकत.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार- अंतोनी उर्फ अंतोन देगीन राऊत उर्फ लोपीस (खाता क्रमांक :- ) ,यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 6 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12138 दिनांक 30/09/2026 व कुळमुख्त्यारनामा दस्त क्र. वसई-6/12104/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
