{
  "village_code": "272100080273010000",
  "village_name": "राजोडी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:46Z",
  "surveys": [
    "223/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- 1)अंतोन मॅथ्यु रोझारीओ , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 223/20 खाता क्रमांक :- 1465या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- केव्हिन ॲन्थोनी रुझारिओ\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\n1) केव्हिन ॲन्थोनी रुझारिओ\nजमिनीचे वर्णन\nगाव मौजे राजोडी ता. वसई जि. पालघर येथील स.नं. 223/20 या जमीन मिळकती वरील क्षेत्र 0.04.00 हे. आर पो.ख. 0.01.30 हे.आर, आकार 1.19 रु.पै. या पैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिस्याचे क्षेत्र 0.02.50 हे. आर + पो.ख. 0.00.50 हे. आर हि जमीन मिळकत.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार. मिल्टन अन्थोनी रोजारिओ (खाता क्रमांक :- 1465) ,यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 5 यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 14618 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
