{
  "village_code": "272100080273010000",
  "village_name": "राजोडी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:46Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची आज रोजी जमीन संगिता अरूण म्हात्रे इतर यांचे हिश्यासाठी दाखल असून संगिता अरूण म्हात्रे यांनी त्याच्या नावे असलेल्या जमीनी वर वसई जनता सहकारी बँक लि. यांच्या कडून रक्कम रुपये 5,00,000/- चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची व्याजासह परत फेड केलेली आहे. याबाबत सह दुय्यम निबंधक वसई क्र.5 यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12895/2026 दिनांक 24/08/2026 नुसार दस्त नोंदणी झालेली आहे. सदर कर्ज परत फेड केलेबाबत वसई जनता सहकारी बँक लि यांनी त्याचा कडील पत्रक्र.VAS/LA/54/173 दिनांक 14/08/2026 नुसार लेखी पत्राद्वारे कळविले आहे. सबब सह दुय्यम निबंधक यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त व वसई जनता सहकारी बँक लि यांचेकडील पत्रा नुसार ७/१२ च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रकमेच्या बोजाची नोंद कमी केली असे.\n(नोंद –वर्दी अर्ज वर वसई जनता सहकारी बँक लि त्याचा कडील पत्र दिनांक 14/08/2026 व सह दुय्यम निबंधक वसई क्र.5 यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12895/2026 दिनांक 24/08/2026 नुसार नोंद केली असे.)",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
